Surprise Me!

मुरलीधरनला जे आयुष्यात जमलं नाही ते अश्विनने केलं! R. Ashwin Create A New Record | Ind VS Eng 2021

2021-09-13 8 Dailymotion

आर. अश्वीन... भारताचा डावखुरा फिरकीपटू.... ज्याने आज आपल्या फलंदाजीनेही सगळ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला... आपण त्याच्या या पराक्रमाबद्दल वेगळ्या व्हिडीओत बोलूयात.. पण या व्हिडीओत आपण बोलणार आहोत, ते त्याने दुसऱ्या दिवशी केलेल्या एका विक्रमाबदद्ल... असा विक्रम, जो फिरकी गोलंदाजीचा बादशहा मुथय्या मुरलीधरनला त्याच्या उभ्या आयुष्यात जमला नव्हता.... हा विक्रम काय आहे? हे या व्हिडीओतून जाणून घेऊ...

#lokmat #RAshwin #IndVSEng #NewRecord
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon